वेगळे ठेवलेले नाहीत. लाईट एकदम गेले. रिंगलाईट मधे व्हईट इफेक्टचा यलो इफेक्ट झाला. मलाही ते जाणवले. पण काही करू शकले नाही. असे प्रॉब्लेम येतच राहणार. तुमच्या लक्षात आलेच. बारकाईने बघितल्या बद्दल धन्यवाद. असेच लक्ष असू द्या. लाडू तेच आहेत जे बनबलेले आहेत
Masst kaku ✌️
Thanks
आज तुला बघून खूप आनंद झाला माझी विनंती मान्य केल्याबद्दल खूप धन्यवाद खूप शुभेछ्या
Thanks
झीरो नंबरचा रवा नाही मिळाला तर बारीक रवा वापरला हे लाडू करण्यासाठी तर चालेल का ते सांगा
हो नक्की चालेल, तो रवा मिक्सरमधून बारीक करून घ्या
तुम्ही लाडू वेगळे ठेवलेले दाखवले.
वेगळे ठेवलेले नाहीत. लाईट एकदम गेले. रिंगलाईट मधे व्हईट इफेक्टचा यलो इफेक्ट झाला. मलाही ते जाणवले. पण काही करू शकले नाही. असे प्रॉब्लेम येतच राहणार. तुमच्या लक्षात आलेच. बारकाईने बघितल्या बद्दल धन्यवाद. असेच लक्ष असू द्या.
लाडू तेच आहेत जे बनबलेले आहेत
Please तुम्ही एकदा करून बघा आणि मला रिप्लाय करायला विसरू नका